अहमदनगर जिल्ह्यातील २६ पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांची पोलीस हवालदार बढती झाली असून यासंदर्भात लेखी आदेश नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती झालेले कर्मचारी
बडे संजय जगन्नाथ
पिसे राजेंद्र ज्ञानेश्वर
मरकड नेताजी आसाराम
बारवकर किरण भाऊसाहेब
विधाते भाऊसो शंकर
शेख अमिनोद्यीन निजामोद्दीन
गाडगे नितीन अशोक
गव्हाणे अजय सदाशिव तोफखाना
तोडमल जयवंत रखमनाथ नेवासा
खरमाळे मंगेश साहेबराव तोफखाना
आरणे पुनम बाळासाहेब
पोलीस मुख्यालय
सुर्यवंशी सुचित्रा मारुती राहूरी
ढोके भावना नथ्युजी
उगलमुगले नितीन आत्माराम
शिंदे नितीन दामू
शेलार देवेंद्र दिलीप
काळे मंगेश बबनराव
कदम राहूल गिताराम पारनेर
डमाळे शिवाजी सोपान
हुसळे रावसाहेब राहीदास
आठवले दिपा रामचंद्र
ओव्हळ संतोष बाबुराव
पवार मोनिका सचिन
थोरमिसे आप्पासाहेब आनंदा
बुधवंत शरद मारुती
महेश तुळशीराम विधाते