१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,९०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,०५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४० रुपये आहे.






