१० मार्चला पारनेरमध्ये रंगणार ‘शिंदेशाही’ कार्यक्रम

0
1377

नगर: महाराष्ट्राचे लाडके गायक श्री.आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही’ हा कार्यक्रम दि. १० मार्च २०२२ रोजी शरदचंद्रजी पवार साहेब सामुदायिक विवाह सोहळ्यात आयोजित करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आ.निलेश लंके यांनी काल मुंबई येथे आनंदजी शिंदे यांची भेट घेतली!

यावेळी समवेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.जितेश सरडे, महाराष्ट्र राज्य निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब खिलारी गुरुजी, श्री.सुनिल कोकरे व सहकारी मित्र उपस्थित होते!