..अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांना काळे फासू…‌नगरच्या रणरागिणीचा इशारा.. व्हिडिओ

0
2171

अहमदनगर: आता अति होत आहे, त्यामुळे शहरातून कोणी नगरसेवक फुटल्यास त्याच्या तोंडाला काळे फासू प्रसंगी मुख्यमंत्र्यांना काळे फासू असा इशारा शिवसेनेच्या स्थानिक नेत्या स्मिता अष्टेकर यांनी दिला आहे. मगर येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा सज्जड इशारा दिला.तर मुख्यमंत्री शिंदे यांनाही काळे फासू.