व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की ही महिला नाचताना तिच्या मागे अचानक एक चिमुकला येतो. अर्थात या बाई नाचण्यात इतक्यात गुंतलेल्या असतात की त्यांना अजिबात तो मुलगा दिसत नाही, नाचताना कदाचित त्यांचा पाय त्या मुलाच्या पायात अडकतो आणि त्या खाली कोसळतात. या लहान मुलाच्या अंगावर ही महिला पडताच पटकन आजूबाजूचे त्यांना बाजूला करतात पण त्या एका सेकंदात बघणाऱ्यांचा मात्र थरकाप उडतो.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल अगडबंब!…महिलेचा डान्स आणि चिमुरड्यावर बेतला प्रसंग…व्हायरल व्हिडिओ