नगर-अवघ्या महाराष्ट्रातील तरूणांना स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता शिकवणारे, अहमदनगरचे प्रसिद्ध व्यावसायिक नारायणराव माने यांचे निधन झाल्याची अफवा अहमदनगर शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही वेळातच स्वत: नारायणराव माने यांचा मी जिवंतच आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर , कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
Home नगर जिल्हा नारायणराव माने यांचे निधन झाल्याची अफवा, अफवेनंतर मानेंचा मी जिवंतच व्हिडिओ व्हायरल!






