व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक ट्रकचालक वेगाने ट्रक घेऊ जात आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर दिसेल की या ट्रकला पुढची दोन्ही चाकेच नाहीत. तरी ट्रकचालक हा विनाचाकांचा ट्रक वेगाने चालवताना दिसत आहे. पुढची दोन्ही चाके नसतानाही हा ट्रक धावला तरी कसा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत.
हॉटेलमध्ये जेवणात केले जाते मापात पाप..आयएफएस अधिकाऱ्याने केली पोलखोल…व्हिडिओ