विखेंची पुढची पिढी….खा. डॉ. सुजय विखेंच्या मुलाचे नामकरण…

0
27

अहमदनगर – जिल्ह्याचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मुलाचा नुकताच नामकरण समारंभ पार पाडला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आप्तेष्ट उपस्थित होते.
खासदार सुजय विखे यांच्या चिरंजीव यांचे नाव अभिमन्यू ठेवण्यात आल.
advt