आ. संग्राम जगताप समर्थकांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नितेश राणेंवर प्रहार…

0
27

अहमदनगर – आमदार संग्राम जगताप आणि आमदार नितेश राणे एकमेकांच्या वर टीका टिपणी वाद कार्टून पोस्टरच्या माध्यमातून सोशल मीडियावर आ. संग्राम जगताप समर्थकांनी आमदार नितेश राणे यांची उडवली खिल्ली नगर शहरात आमदार नितेश राणे नगर दौरा केला यावेळी नगर शहरातील लोकप्रतिनिधी आमदार संग्राम जगताप त्यांच्यावर टीका टिप्पणी केली कार्टून पोस्टरच्या माध्यमातून जगताप समर्थकांनी उडवली राणेंची खिल्ली
WhatsApp Image 2023 04 19 at 9.32.17 AM