अहमदनगरमध्ये मुकुंद नगर येथील मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो मिरवने व औरंगजेबाचे स्टेटस ठेवने निषेधार्थ भिंगारकरांनी गाव बंदची हाक दिली आली आहे भिंगार गावात सकाळपासून शांततेत बंद पाळला जात असून शंभर टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली आहे बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन सह शहरातील पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे मागील आठवड्याभरापासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा प्रकार घडत आहे या घटनांचा निषेध व लव जिहाद सारख्या प्रकारावर कडक कायदा करावा अशी मागणी भिंगार येथील हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून एक दिवस भिंगारगाव बंद ठेवण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विक्रम बनकर