सरड्या प्रमाणे रंग बदलणारी BMW कार…व्हिडिओ

0
35

हा InsaneRealitys नावाच्या ट्विटर अकाऊंवटवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे गाडीचा पांढरा रंग राखडी रंगामध्ये बदलतो. पापणी लवेपर्यंत दुसरी कार आली असा भास होतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन लग्झरी कार कंपनी बीएमडब्लूने अशी कार तयार केली आहे जी क्षणार्धात रंग बदलू शकते.