तरुणीचं धाडस! सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवतेय तरुणी….व्हिडीओ

0
16

एक तरुणी त्याच्या शेजारी बसून त्याच्या ताटातील खात आहे. हे दृश्य पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. तरुणीचं धाडस पाहून थक्क व्हाल. संयुक्त अरबमधील वाईल्ड लाईफ पार्कमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. ही तरुणी सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवत आहे. वाघ कच्च मांस खाताना दिसत आहे, तर तरुणी चिकनसारखं काहीतरी खात असताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना भिती वाटत आहे..एक तरुणी चक्क सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवत आहे. हा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत.