व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती एका खतरनाक सापाला हाताळत असतात. त्यांच्याजवळ उभी असलेली एक महिला पर्यटक त्या सापाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करते. ती महिला सापाला चक्क किस करण्याचा प्रयत्न करते अन् काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं, हे व्हिडीओत दिसत आहे. कारण सापाला किस केल्यानंतर साप लगेच त्या तरुणीला चावा घेतो.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video खतरनाक सापाने तरुणीच्या चेहऱ्यावर घेतला चावा! किस करायला गेली अन् ..






