नगर- आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या जिहादी देश द्रोह्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील सकल हिंदू समाज बांधवांकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची सुरुवात माळीवाडा बस स्टॅन्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली, या मोर्चात हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पोलीस बंदोबस्तात या मोर्चाला सुरुवात झाली
Home नगर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य,सकल हिंदू समाजाचा नगर शहरात भव्य मोर्चा..व्हिडिओ