व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडिओच्या सुरुवातीला एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला अडकलेल्या गायीला वाचवण्यासाठी थांबतो. चिखलात अडकलेल्या गायीला तो एका व्यक्तीच्या मदतीने बाहेर काढतो. यादरम्यान पाऊसही पडत होता. व्यक्तीनं गायीचे प्राण वाचवले आणि तिची चिखलातून सुटका केली. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत असून लोक व्हिडीओवर कौतुकांचा वर्षाव करत आहेत.