नगर जिल्हा अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव By Mahanagar News - August 15, 2023 0 21 अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव राहाता बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 4826 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला प्रतिक्विंटलला 4750 रुपये ते जास्तीत जास्त 4826 रुपये तर सरासरी 4785 रुपये. बाजरीला सरासरी 2361 रुपये.