आता बाजारात चक्क चॉकलेट आईस्क्रिम समोसा पाव विकला जातोय. समोसा म्हटलं तर त्यामध्ये प्रामुख्यानं बटाट्याची भाजी असते. पण या समोस्यात चॉकलेटची भाजी टाकण्यात आली आहे. अन् मग ग्राहकांना देताना समोसा कापून त्यावर हिरव्या चटणी ऐवजी आईस्क्रिमच टाकलं. अशा प्रकारे तयार झाला चॉकलेट समोसा. या अनोख्या पदार्थांची रेसिपी foodie_tshr या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
महसूलचा कणा?…तलाठी झाला तर्राट…खुर्चीवर बसता, बोलताही येईना.. व्हिडिओ