भाजप खासदाराचे महिला आमदाराशी गैरवर्तन? आधी हात पकडला नंतर… Video व्हायरल

0
66

त्तरप्रदेशच्या अलिगडमधील भाजप खासदार सतीश गौतम यांचा एका महिला आमदारासोबत भरसभेत गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे गौतम यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या कोल विधानसभा मतदारसंघात आमदार अनिल पाराशर यांच्यातर्फे पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक भाजपचे नेते आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दयाशंकर सिंह आणि उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय हे देखील उपस्थित होते. यावेळी सर्व नेते व्यासपीठावर बसले होते.