लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांना नागरिकांकडून आर्थिक मदत…

0
22

राष्ट्रवादीच्या पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’ची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मोहटादेवी गडावर (ता. पाथर्डी) करण्यात आली. या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने लंके यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.सभेत अनेकांनी नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी रोख स्वरूपाच्या देणग्या तसेच धनादेश दिले.