Video…. काकूंनी हातोहात मारला दुसऱ्या महिलेच्या पर्सवर हात…

0
9

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात एक महिला तिच्या पतीसह वस्तू खरेदी करण्यासाठी उभे आहे, तेवढ्यात तिथे एक दुसरी महि

ला तिथे येते आणि येताच हुशारीने ती तिथे आधीच उपस्थित असलेल्या महिलेच्या पर्सची चेन उघडते. यानंतर ती दुकानदाराला काही सामान आणायला सांगते. दुकानदार तिने सांगितलेली वस्तू आणून देत नाही तोवर ती चोर महिला अगदी सफाईदारपणे दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून पैशांचे पाकीट काढते. यानंतर ती दुकानातून निघून जाते. महिलेने इतक्या हुशारीने चोरी केली की, पाहणारेही थक्क झाले.