Tuesday, May 21, 2024

Video : नवरीचा नादच खुळा! थेट केसांमध्ये बॅटरी लपवून बाशिंगला लावली लाईट

आता फॅशनमध्ये इतका बदल झाला आहे की कोण कधी काय करेल याचा कही नेम नाही. असाच एका नवरीच्या अतरंगी फॅशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नवरीबाईने मराठमोळा लूक केलाय. लग्नासाठी तिने नऊवारी साडी नेसलीये. सुंदर कानातले आणि विविध दागिन्यांसह तिने चेहऱ्यावर देखील भरपूर मेकअप केला आहे. आता या सर्वांची काय कमी होती, ते या नवरीने डोक्याला थेट लाईटींगचं बाशिंग बांधलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles