Viral Video Education… टॉयलेट म्हणजे काय? विद्यार्थ्याने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल!

0
6304

Viral Video Education

सध्या इंटरनेटवर खूप मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका वर्गातील आहे. जिथे एक रिपोर्टर मुलांना प्रश्न विचारत आहे. यादरम्यान तो एका मुलाला अनेक प्रश्न विचारताना दिसतो. दरम्यान, एका प्रश्नावर या मुलाचे उत्तर ऐकून हसावं की रडावे असा प्रश्न नक्कीच पडेल.

व्हिडीओ एवढा मजेशीर आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.रिपोर्टरने विचारले तुम्हाला टॉयलेटचा अर्थ माहित आहे का? याला उत्तर देताना विद्यार्थी म्हणतो – स्कूल, शाळा म्हणजे टॉयलेट!