अहमदनगर मध्ये मिरवणुकीत झळकले औरंगजेबांचे फलक…. व्हिडिओ
अहमदनगर शहरातील मुकुंद नगर येथे फकीरवाडा येथे सालाबाद प्रमाणे संदल उरूस उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी हा उत्सव साजरा करण्यात आला परंतु तरुणांनी डीजे लावला होता या डीजे मध्ये तरुणाईने आज रविवारी चक्क औरंगजेब बादशाह यांचे फलक झळकावत डीजेच्या तालावर ठेका धरला या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.