अहमदनगर- नगर तालुका कै.माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीची दिनांक 28 एप्रिल रोजी होणार आहे त्यापूर्वीच माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत व्यापारी मतदारसंघातून सुप्रिया कोतकर, राजेंद्र बोथरा यांची बिनविरोध निवड झाली आहे बाजार समितीत एकूण 18 जागांसाठी मतदान होणार आहे त्यातच दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत