अहमदनगर ब्रेकिंग..तोफखान्याचा ‘पोलीस’ एसीबीच्या जाळ्यात!

0
2357

युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष ,वय-३५
रा.अहमदनगर ,ता.जि.अहमदनगर
आलोसे-
१) पो.ना.शैलेश गोमसाळे, नेम. तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर.
२) खाजगी व्यक्ती वैभव साळुंके, वय-35 वर्ष, राह. अहमदनगर

लाचेची मागणी- 30,000/-रु.
लाच स्विकारली- 30,000/-रु.
हस्तगत रक्कम- 30,000/-रू.
लाचेची मागणी – दि.२१/०७/२०२२
लाच स्विकारली- दि.०२/०८/२०२२
लाचेचे कारण -.
तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आलोसे पो ना गोमसाळे यांनी आरोपी खाजगी व्यक्ती वैभव याचे मार्फतीने दरमहा ३०,०००/- रु. हफ्ता घेण्याचे मान्य करून, आरोपी खाजगी इसम वैभव यांचे मार्फत ३०,०००/- ₹ लाचेची रक्कम आरोपी खाजगी इसम वैभव यांनी स्वतः आलोसे गोमसाळे यांच्या वतीने सिटी स्टोअर, पाईप लाईन रोड, एकविरा चौक, अहमदनगर येथे स्वीकारली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
तपास अधिकारी-
श्रीमती साधना इंगळे ,पोलीस निरिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
सापळा पथक-
पोहवा/सचिन गोसावी
पोहवा/प्रफुल माळी
पोहवा/चंद्रशेखर मोरे
पोना/शरद हेंबाडे
पोहवा/संतोष गांगुर्डे
▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनिल कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो. अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर.