अहमदनगर नगर सीना नदीला पूर वाहतूक बंद..काहींचे जीवघेणे धाडस.. व्हिडिओ

0
3132

अहमदनगर नगर सीना नदीला पूर वाहतूक बंद..काहींचे जीवघेणे धाडस.. व्हिडिओ
नगर – नगर कल्याण रोड विशाखापट्टण रोडवरील सीना नदीला पूर वाहतूक बंद परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस पडत आहे त्यातच नगर कल्याण रोडवरील पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने अवहान करूनही नागरिक ऐकत नव्हते. काहींनी पुराच्या पाण्यात घुसून पुल ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले. या अति धाडसाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.