नगर जिल्ह्यात आजही पावसाचा अलर्ट, खबरदारी घेण्याचे आवाहन

0
1367

आज दिनांक २१/१०/२०२२ रोजी दुपारी १ : २० वाजता जारी करण्यात आलेली चेतावणी : कोल्हापुर, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ ३० ते ४० कि.मी. प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.
आयएमडी मुंबई