अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गाच भुषण मा.युवराज (दादा) गोकुळ ढेरे पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई १३६ जिल्हा शाखा अहमदनगर च्या “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी निवड झाल्या बद्दल कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार मा.रोहित (दादा) पवार यांनी सत्कार केला व त्यांना पुढील कामकाजास शुभेच्छा दिल्या. यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा.प्रकाश पोळ साहेब , साकतचे सरपंच हनुमंत पाटील , युवा उद्योजक गणेश डोके उपस्थित होते.
Home नगर जिल्हा युवराज पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड