उडानपुल वरील स्पीड ब्रेकर बद्दल तक्रार करुण देखील कोणती ही ठोस कार्यवाही न केल्याणे समाजवादी पार्टी च्या वतीने बुधवारी उडानपूल वर रस्ता रोको आंदोलन
अहमदनगर शहराच्या विकासासाला भर घालणारा उडाणपूल च्या उद्घाटनाला एक आढवडा न गेला की अनेक अपघात घडले त्यामुळे वाहतूक पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की उडाणपूल वरील स्पीड ब्रेकर काढण्यात यावे परंतु कुठेही कार्यवाही करण्यात आली नाही यावरून अहमदनगर प्रशासनाला जनतेचे घेणं देणं हे समजत आहे ? व दिवसेंदिवस होणारे अपघाताने प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही म्हणून प्रशासनाला जाग करण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी येत्या बुधवारी समाजवादी पार्टी च्या वतीने उडाणपूल वर रस्ता रोक आंदोलन करण्यात येईल असे आवाहन समाजवादी पार्टी चे दक्षिण जिल्हाअध्यक्ष अजीम राजे यांनी केले…