नेवासा तालुका ग्रामसेवक संघटनेची निवडणूक बिनविरोध
मा.राज्याध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका ग्रामसेवक संघटनेची निवडणूक संपन्न होऊन त्यामध्ये अध्यक्षपदासाठी विलासराव काकडे व सचिव पदासाठी दादासाहेब काळे आणि मानद अध्यक्ष विष्णुपंत धानापुने यांची बिनविरोध निवड झाली.
त्यातील कार्यकारिणी खालीलप्रमाणे
श्री विलासराव काकडे-अध्यक्ष
श्री दादासाहेब काळे-सचिव
श्री विष्णुपंत धानापुने -मानद अध्यक्ष
श्री सागर शिनगारे -कार्याध्यक्ष
श्री कृष्णा बडे-कोषाध्यक्ष
श्री अशोक गुडधे-उपाध्यक्ष
श्री नानासाहेब जगताप-सहसचिव
श्रीम भाग्यश्री कदम-महि. उपाध्यक्ष
श्रीम प्रतिभा पिसोटे-महि. संघटक
श्री नानासाहेब जुंबड-संघटक
श्री सुभाषराव शेळके-सल्लागार