श्री शरद कवडे व विठ्ठल राजळे पाथर्डी यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपींवर कठोर कार्यवाही होत नाही अटक होत नाही तोपर्यंत आपण काम बंद आंदोलन 10 ऑगस्ट 2022 पासून सुरु करत आहोत.
      या आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्व तालुकाध्यक्ष सचिव यांनी माननीय गटविकास अधिकारी यांना या संदर्भात जिल्हा संघटनेची प्रिंट काढून संघटनेच्या लेटर पॅडवर निवेदनात सहभागी असले बाबतचा पत्र देणे आज अर्जंट आहे.त्याचबरोबर दहा तारखेला सकाळी बारा वाजण्याच्या दरम्यान सर्व ग्रामसेवक बंधू भगिनी यांनी आपापल्या पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येऊन या घटनेचा निषेध करायचा आहे आणि बैठा सत्याग्रह दोन तास करायचा आहे व सर्व सभासदांनी एकजुटीने जाणीवपूर्वक संघटनेच्या आदेशातला शिरवांदे मानून तात्काळ आपापल्या पंचायत समिती समोर आंदोलन यशस्वी करावे.असे आवाहन जिल्हा संघटना करीत आहे.स्वतंत्र या संदर्भात फोन मेसेज केले जाणार नाहीत तरी तालुका शाखेने जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आंदोलन यशस्वी कसं होईल,या कडे याबाबत दक्षता घ्यावी जोपर्यंत कड्क कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील पंचायत समिती स्तरावर कोणत्याही मीटिंग कोणतीही रिपोर्ट दिले जाणार नाहीतअसहकार राहील.याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी व आंदोलन यशस्वी करणे कामी जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस यांच्या संपर्कात राहावे.
          सदैव आपलाच
     एकनाथराव ढाकणे
        अशोक नरसाळे
 आणि अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक संघटना सर्व पदाधिकारी मंडळ






