अहमदनगर – सोमवार दि. 26 जून 2023 रोजी दुपारी 15.00 वा. घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ जि. औरंगाबाद येथुन मोटारीने शिर्डी जि. अहमदनगर कडे प्रयाण दुपारी 16.15 वा. शासकीय विश्रामगृह, शिर्डी येथे आगमन व राखीव सायं.18.45 वा. शासकीय विश्रामगृह, शिर्डी येथुन मोटारीने श्री साईबाबा मंदिर शिर्डी कडे प्रयाण सायं.18.50 वा. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शनास उपस्थिती सायं.19.30 वा. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथुन मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण.