नगर जिल्हा अहमदनगर माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष जायभाय यांचे निधन By Mahanagar News - August 5, 2022 0 1308 जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील रहिवासी परंतु संपुर्ण तालुका व जिल्ह्यात एक धाडसी, कणखर व संघर्षशिल नेतृत्त्व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तेलंगशीचे माजी सरपंच सुभाष (आप्पा) जायभाय यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.