आज ११.१५ वाजता मुंबई येथे पार्टी कार्यालयात अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची महत्वाची बैठक झाली.
आदरणीय खा शरदचंद्रजी पवार साहेब, आ जयंत पाटील, ना अजीतदादा पवार, आ छगन भुजबळ, खा सुनील तटकरे , खा श्रीनिवास पाटील, आ हसन मुश्रीफ व राज्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली
निरीक्षक माजी महापौर अंकुश आण्णा काकडे,जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष म्हणून मी, आ प्राजक्त तनपुरे , आ संग्राम जगताप, माजी आ दादाभाऊ कळमकर, माजी आ राहुल जगताप, माजी आ चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर , राजेंद्र कोठारी हे उपस्थित होते
आ निलेश लंके यांचे घरातील पुतणीचे लग्न असल्यामुळे व आ रोहित पवार चौंडीच्या कार्यक्रमा मुळे हजर नव्हते
बैठकी मध्दे अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदार संघाची चर्चा झाली लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी मागणी सर्वच जणांनी केली
प्रामुख्याने खालील नावांची चर्चा झाली
आ निलेश लंके
राजेंद्र फाळके
माजी आ अरुणकाका जगताप
दादाभाऊ कळमकर
घनःश्याम शेलार
घनःश्याम शेलार
राजेंद्र फाळके
अध्यक्ष
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी