आ.संग्राम जगताप म्हणाले ..आ. नितेश राणेंनी स्वाभिमान गहाण ठेवलाय …व्हिडिओ

0
36

आ. नितेश राणेची उंची माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटणापर्यंतच – आ. जगताप

नितेश रानेंच्या टिकेला आ. जगताप यांचे तिखट प्रत्युत्तर

स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला आव्हान देऊ नये, आ. जगताप यांचे आ. राणेना प्रतिआव्हान