मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुधे यांच्या पत्नीचे निधन

0
21

अहमदनगर महानगरपालिकेचे सभागृह नेता ,विनीत नाथ पाऊलबुधे यांच्या पत्नी, कै.सौ. सुजाता विनीत पाऊलबुधे यांचे दुख:द निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज ठिक ११:३० वाजताअमरधाम ,नालेगाव,अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.