गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकच्या वतीने मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

0
16

गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकच्या वतीने मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

मागील महिन्यात एस.जी. गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक वतीने आयोजित करण्यात आलेल्या यकृत संबंधि मोफत सल्ला व औषध उपचार शिबिराच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक च्या वतीने मोफत मधुमेह शिबीर आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधन 26 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत मोफत आयोजित करण्यात आले आहे.
मधुमेहाच्या सर्व प्रकारचे मोफत निदान गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच त्यासंबंधी आजारावरील दोन महिन्याचे औषध मोफत दिले जाणार .हे शिबिर नगर येथील गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिक महात्मा फुले चौक ऑफिस नंबर 9 पहिला मजला, महानगर बँक , भाजीपाला मार्केट यार्ड , अहमदनगर व पुणे येथील 307 ब्लॉक नं 2 , चेंबर्स, आंबेडकर भवन , माल धक्का चौक, मंगळवार पेठ , पुणे या दोन्ही ठिकाणी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन केले .
या शिबिराच्या जास्तीत जास्त मधुमेह पेशंटनी लाभ घेण्याच्या आवाहन गायकवाड आयुर्वेदिक क्लिनिकचे संचालक मा . श्री. राहुल ( दादा) गायकवाड यांनी केले आहे.या मधुमेह शिबीर विषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी खालील मोबाईल नंबर9595535787/9420752531/9423161234 वर संपर्क करावा