मंत्री विखे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न.. ‘वंचित’चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातvideo

0
834

अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शेवगाव दौऱ्या दरम्यान काही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
परतीचे पावसामुळे नुकसानग्रस्त भागात विखे पाटलांचा दौरा सुरु असताना काही संघटना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल.
हे कार्यकर्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवणार होते काळे झेंडे