समर्थ आय टी आय राक्षी.चे 30 विद्यार्थी OJT ट्रेनिंग साठी निवड
आज दिनांक २८/१२/२०२४ रोजी ढाकणे शैक्षणिक संकुल मधील समर्थ आय टी आय राक्षी मधील विविध व्यवसायातील एकूण ४० विद्यार्थी याची अहमदनगर एम आय डी सी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग OJT साठी निवड करणेत आली.तसेच संस्थेत संस्थास्तरिय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन ही करण्यात आले होते त्याप्रसंगी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री एकनाथराव ढाकणे साहेब, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या .तसेच जिल्हा स्तरीय तंत्रप्रदर्षण मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.त्यामुळे विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी ,कला कौशल्य विकसित होतात.असे आव्हाहन संस्थेचे सीईओ श्रीकांत ढाकणे साहेब यांनी ,केले त्याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य अत्तर सर,प्राचार्य डोंगरे सर,, प्रा. मरकड सर ,आय टी आय चे प्राचार्य आंधळे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.






