अहमदनगर-राहाता बाजार समितीत शनिवारी सोयाबीनला क्विंटलला जास्तीत जास्त 5026 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला कमीत कमी 4841 रुपये, तर जास्तीत जास्त 5026 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2151 रुपये, जास्तीत जास्त 2244 रुपये तर सरासरी 2200 रुपये भाव मिळाला.
मकाला किमान 1751 रुपये तर जास्तीत जास्त 1800 रुपये तर सरासरी 1775 रुपये भाव मिळाला. हरभर्याला सरासरी 4631 रुपये भाव मिळाला.






