अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव

0
57

अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 4874 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

सोमवारी बाजार समितीत सोयाबीनच्या 22 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4700 रुपये, जास्तीत जास्त 4874 रुपये तर सरासरी 4800 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 14476 के्रटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.