नगर जिल्हा अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव By Mahanagar News - June 4, 2023 0 16 अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव राहाता बाजार समितीत शनिवारी सोयाबीनला 4861 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान 4832 रुपये, जास्तीत जास्त 4861 रुपये तर सरासरी 4850 रुपये भाव मिळाला.