शिक्षक बँकेच्या सभेत गाजले
सभा सुरू : विरोधक सत्ताधारी स्वतंत्रपणे बसले
अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्हा शिक्षक बँकेची १०३ सर्वसाधारण सभा आज रविवारी सुरू झाली.. सभेत विरोधकांनी २१ बोके, एकदम ओके अशी घोषणा विरोधकांनी दिली.
यावेळी सत्ताधारी व्यासपिठासमोर तर विरोधकांनी स्वतंत्र पणे बसले होते. सभेत अधूनमधून घोषणा बाजी केली. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय संचालक जाणार नाहीत. सभा शेवटपर्यंत चालव०याचा निर्धार चेअरमन किसन खेमनर यांनी व्यक्त केला होता






