Amazon Oppo Sale OPPO F21 Pro: मॉडर्न फीचर्सने पॅक्ड स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांकरिता OPPO F21 Pro एक चांगला पर्याय आहे. जबरदस्त कॅमेरा, चांगला डिस्प्लेसह येणार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही तर OPPO F21 Pro चा विचार करू शकता. विशेष म्हणजे, Amazon वर चालू असलेल्या सेल दरम्यान तुम्हाला हा फोन अर्ध्या किमतीत मिळत आहे. या फोनशिवाय Oppo Amazon सेलमध्ये अनेक स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत.
OPPO F21 Pro च्या १२८ GB स्टोरेज वेरिएंटची MRP २७,९९९ रुपये आहे. परंतु, सध्या त्यावर ५,००० रुपयांची सूट मिळत आहे. त्यानंतर हा फोन २२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. दुसरीकडे, बँक ऑफ बडोदा कार्डधारकांना १५०० रुपयांची त्वरित सूट मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही हा फोन दुसऱ्या फोनसोबत एक्स्चेंज करून खरेदी केला तर तुम्हाला ११,६००रुपयांपर्यंतची ही एक्स्चेंज सूटही मिळू शकते. म्हणजेच, सर्व डिस्काउंट ऑफरनंतर तुम्ही हा फोन फक्त ९,८९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
फोनमध्ये ६.४ -इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे.फोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ६४ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. 5G प्रकाराच्या मागील बाजूस ड्युअल ऑर्बिट लाइट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ -मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
Wild life…ए बिट्टा ये मेरा अड्डा! छोट्या हत्तीची तरूणासोबत धमाल मस्ती…मजेशीर व्हिडिओ