आकाशात ढगांच्या गर्दीत असा दिसतो ‘सूर्यास्त’… अद्भुत व्हिडिओ

0
40

धरतीवरील कुठलंही ठिकाण असूदे तिथला सूर्यास्त सुंदर दिसतोच पण तुम्ही कधी आकाशातून सूर्यास्त कसा दिसत असेल याचा विचार केला आहे का? विमानातून हे अद्भुत असं दृश्य दिसलं. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच जो तुफान व्हायरल होतो आहे.