जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व उदयभाऊ मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पिंगलादेवी शेतकरी विकास मंडळ पिंगेवाडी येथील विकास सोसायटीचे सर्व १३ उमेदवार निवडून आल्या बद्दल सर्व उमेदवार व ग्रामस्थ यांनी गोपिनाथ मुंढे साहेब चौक येथे मुंढे साहेबांच्या पुतळ्यास हार घालुन व गुलाल उधळून आनंदोस्तव साजरा केला.