Amazing wicket….ॲशेस सिरीजमध्ये इंग्लिश फलंदाज अशा रीतीने झाला बाद, अविश्वसनीय…. व्हिडिओ

0
31

अॅशेस सिरीजला सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारूंनी इंग्लंडच्या फलंदाजांची गुंडाळी केली. इंग्लंडने बॅझबॉल शैलीत धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर 176 धावांत त्यांचे 5 विकेट बाद झाले. कांगारूंनी पुन्हा गोलंदाजीची धार दाखवून दिली आणि इंग्लंड्च्या फलंदाजांची वाताहात झाल्याचं दिसून आलं. 32 धावा करून खेळणारा हॅरी ब्रूक अशाप्रकारे बाद झाला की विश्वास बसणं कठीण झालंय. त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसतंय