नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब ढोले यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

0
27

अहमदनगर -पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगावचे सुपुत्र, हवेली, पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (ACP) नियुक्ती

भाऊसाहेब ढोले यांची नवी मुंबई येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली

पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले यांची सहाय्यक पोलिस आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून नवी मुंबई येथे बदली. सध्या ते पुणे ग्रामीण येथे dysp या पदावर कार्यरत होते.ढोले यांनी गडचिरोली येथे उकृष्ट काम केल्याने त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेले आहे.त्यांनी पाच नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर केलेले आहे.तसेच त्यांना पोलिस महासंचालक पदक ही प्राप्त झालेले आहे.इतर अनेक पदके त्यांना मिळालेली आहे.