हा व्हिडिओमध्ये, ट्रॅक्टरपासून बाईक बनवली आहे की, बाईकपासून ट्रॅक्टर बनवला आहे, हेच अनेकांना ओळखता येत नाहीये. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी, “भारताला आणखी किती महान बनवणार आहात??” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा खरा बुलेट लव्हर असल्याचं म्हटलं आहे. तुम्हीदेखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकीत व्हाल यात शंका नाही.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल बुलेट आहे की ट्रॅक्टर? ओळखणं झालं कठीण,बुलेटच्या प्रेमापायी ट्रॅक्टरचा अवतार बदलला Video