CBI Recruitment 2023…सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त जागांसाठी भरती

1
35

CBI Recruitment 2023सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे मॅनेजर स्केल २च्या पदांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छितात ते ऑनलाईन माध्यामातून अर्ज करू शकतात. अर्ज सीबीआयच्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in वर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ निश्चित केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार निश्चित तारखेपूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेतून पदवी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारानी CAIIB देखील उतीर्ण असावे. त्यासाठी उमेदवारचे वय ३१ मे २०२३ नुसार ३२ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. नियमानुसार वयोमर्यादेत सुट दिली जाईल.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३.

⇒ पदाचे नाव: व्यवस्थापक स्केल II (मुख्य प्रवाहात).

⇒ एकूण रिक्त पदे: 1000 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: पदवी.

⇒ वयोमर्यादा: 32 वर्षे.

⇒ वेतनमान: MMG स्केल II – 48170-1740(1)-49910-1990(10)-69810.

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023.

पेट्रोल पंपावर तरुणीचं धाडस पाहून दुचाकीस्वाराने दिलं भन्नाट गिफ्ट…Video

1 COMMENT

Comments are closed.